कुठल्याही तारखेवरून वार कसा काढावा ???? 😨
खालील संकेतांक पाठ असणे गरजेचे आहे.
वार संकेतांक :-
रवि - ०, सोम -१ , मंगळ - २, बुध - ३, गुरु -४, शुक्र - ५ , शनी - ६
महिना संकेतांक :-
जानेवारी (०) फेब्रुवारी (३) मार्च (३) एप्रिल (६) मे (१) जुन (४) जुलै (६)
ऑगस्ट (२) सप्टेंबर (५) ऑक्टोबर (०) नोहेंबर (३) डिसेंबर (५)
वर्ष संकेतांक :-
१६०० ते १६९९ - ६ , १७०० ते १७९९ - ४ , १८०० ते १८९९ -२ ,
१९०० ते १९९९ - ० , २००० ते २०९९ - ६
जर लिप वर्ष असेल तर 😟
जर लिप वर्ष असेल आणि काढावयाची तारीख हि १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीच्या मध्ये असेल तर आलेल्या सांकेतिक वाराच्या एक दिवसाच्या आधीचा वार सांगावा . जर तारीख २८ फेब्रुवारी नंतरची असेल तर जे उत्तर आले आहे तेच सांगाव.
उदा. 30 जून 2018 ला शुक्रवार होता तर जानेवारी 30, 2020 ला _____ होता.
June 30th, 2017 was a Monday. Then January 30th, 2020 was
उत्तर :-
वर्षाचे शेवटचे दोन अंक - २०
भागले ४ (२० /४ ) - ०५
तारीख - ३०
महिना संकेतांक - ००
वर्ष संकेतांक - ०६
____________________________
____________________________
बेरीज - ६१
0 Comments
If you have any doubts, Please let me know